पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रीय पत्रकार गौरव सोहळा नियोजन बैठक संपन्न

भारतीय पत्रकार संघ AIJ आयोजित राष्ट्रीय पत्रकार गौरव समारोह पुणे कार्यक्रमाच्या आयोजनाची बैठक पिंपरी चिंचवड येथे पार पडली या बैठकीस पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार सर्व उपस्थित होते।

Similar Posts